पैठण प्रतिनिधी सचिन कुरुंद
पैठण :- अ भा माहात्मा फूले समता परिषद प्रसिद्धी प्रमुख तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पैठण तालुका अध्यक्ष प्रकाश दिलवाले यांच्या निवासस्थानी आनंदपुर येथे ज्यांनी स्वाराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून रायगडावर जाऊन शिवरायांची पहिली शिवजयंती साजरी करणारे.बहूजनाना शिक्षण मिळावे यासाठी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षणाचे महत्त्व काय आहे हे लक्षात घेऊन सत्याचा शोध म्हणजे अंध श्रद्धा धूडकावून सत्याचा मार्ग शोधून समाजाला खरी दिशा देणारे सत्यशोधक समाज सूधारक थोर विचारवंत शिक्षणाचे प्रणेते खरे शिक्षणनाचे हाकदार बहूजनाचे कैवारी महामानव क्रांतीकारक क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अ भा माहात्मा फूले समता परिषद प्रसिद्धी प्रमुख तथा रा का पार्टी पैठण तालुका अध्यक्ष प्रकाश दिलवाले यांच्या निवासस्थानी स्वाराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या व क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीआई फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पूष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्या प्रसंगी सर्व दिलवाले परिवार उपस्थित होते.