ता. नेवासा
शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पुनगाव येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी करताना सापाचे विधानसभा अध्यक्ष संतोष भाऊ काळे पाटील गावचे सरपंच माननीय सुदर्शन पाटील वाकचौरे उपसरपंच बाळासाहेब पाटील तागड सतीश सतीश पाटील वाकचौरे सर प्रवीण वाघमारे महेश वाघमारे बापूसाहेब वाघमारे संभाजी वाघमारेआयोजक समाजभूषण संजय वाघमारे शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्था पुनतगाव सचिव सौ रमाताई वाघमारे तसेच भीम योद्धा ग्रुप च्या वतीने साजरी करताना रासापाचे संतोष भाऊ पाटील काळे गावचे माजी सरपंच साहेबरावजी पवार बापूसाहेब पाटील दारकुंडे माजी चेअरमन नामदेव पाटील पवार बालब्रह्मचारी महाराज पडूरे अँड सोमनाथ पाटील वाकचौरे शिवाजी अण्णा पवार गंगाराम पाटील मालक व्हाचेरमन बाळासाहेब वाघमारे वंचित चे नेते डॅनियल देठे साहेब सामाजिक कार्यकर्ते शशिकांत भाऊ मतकर सामाजिक कार्यकर्ते रजक भाई शेख भरारी पथक वाकडे मामा तसेच शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष समाज भूषण संजय वाघमारे व सर्व मान्यवरांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस फुल पुष्पहार अर्पण करून बौद्ध बांधवांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या