नेवासा फाटा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे
डॉ .बाबासाहेब आंबेडकर अभिवादन सभा संपन्न झाली
नेवासा फाटा. (प्रतिनिधी गणपतराव मोरे)
या सभेचे आयोजन बहुजन सामाजिक कार्यकर्ते यांनी केले होते या सभेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक देवीदास साळूंके सर हे होते या तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षक जगधने गुरूजी हे होते यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भास्करराव मामा लिहिणार यांनी उपस्थीतांचे स्वागत केले .मार्गदर्शन मनोगत व्यक्त करताना प्रा साळुंके सर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाचे महत्व समजाऊन सांगितले तसेच बाबासाहेब कनगरे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सुत्रसंचालन बहुजन मुक्ति पार्टी चे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष उत्तर विभाग गणपतराव मोरे यांनी केले या सभेला गणेश जामदार प्राध्यापक देवीदास साळूंके सर ,राहुल हुसाळे पुनित शिंदे योगेश शिंदे, भास्कर राव लिहिणार, अशोक जगधने गुरुजी, अविनाश गाड़ेकर, रवी भालेराव ,पप्पू कांबळे ,पप्पु इंगळे, बबलू साळवे, कांचन फल्टनकर पुनमचंद साळवे विकी रोकड़े प्रकाश चक्रनारायण भगवान दळवी बनकर नाना साहेब शुशिल धायजे संजय आगळे गुरुजी संजय वाघमारे मार्कस बोर्डे पप्पु पठाण अविनाश गाड़ेकर इ मान्यवर उपस्थित होते