नेवासा फाटा.
अहिल्याबाई होळकर चौक नेवासा फाटा येथे विर योध्दा राजे मल्हारराव होळकर यांची ३३०वी जयंती साजरी करण्यात आली या वेळी बहुजन मुक्ति पार्टी चे जिल्हा आध्यक्ष उत्तर विभाग शिर्डी मतदार संघाचे गणपतराव मोरे यांच्यासह धनगर समाजाचे युवा सामाजिक कार्यकर्ते माऊली देवकाते नेवासा तालुका संघटक अजय कोळेकर युवा संयोजक संभाजीराव कराडे ग्रामपंचायत मुकिंदपुर चे नेते उत्तमराव इंगळे नेवासा तालुका बहुजन सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब आल्हाट सुकुना समितीचे आध्यक्ष गणेश झगरे महेश जाधव श्रीकांत भाऊ तसेच आदी मान्यवरांनी अभिवादन केले