सजलपूर (प्रतिनिधी सचिन मंचरे)
नेवासा तालुक्यातील सजलपुर गावांमध्ये भव्य नाईट बॉल क्रिकेट स्पर्धेचे नियोजन करण्यात आलेले आहे तसेच या कार्यक्रमाप्रसंगी प्रथम बक्षीस अकरा हजार एकशे अकरा रुपये द्वितीय बक्षीस सात हजार सातशे 77 रुपये तसेच तृतीय बक्षीस 4 हजार चारशे 44 रुपये ठेवण्यात आले आहे नेवासा तालुक्यातील व अहमदनगर जिल्ह्यातील अनेक संघांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे सजलपूर या ठिकाणी क्रिकेटचा कार्यक्रम हा मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आलेली आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन तामसवाडी गावची तसेच सजलपुर गावचे लाडके सरपंच पिनुशेठ जगताप यांच्या हस्ते क्रिकेट क्लबचे उद्घाटन करण्यात आले तसेच या कार्यक्रमाप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन सजलपुर गावचे तसेच निपाणी निमगाव चे सोसायटीचे चेअरमन माननीय श्री रमेश भाऊ डोईफोडे सचिन मंचरे सतीश डोईफोडे गोरख डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी तामसवाडी गावचे सोसायटीचे चेअरमन माननीय श्री बाळासाहेब फोपसे अक्षय फोपसे छगन डोईफोडे रमेश भाऊ डोईफोडे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे माननीय श्री गंगाधर भाऊ डोईफोडे नवनाथ मंचरे जगताप पाटील संदीप राजे जगताप बाळासाहेब जगताप दत्तात्रय बर्वे संदीप लाटे लालू बोर्डे संतोष भाऊ कसबे दातीर काका अनिल डोईफोडे अण्णासाहेब डोईफोडे राहुल डोईफोडे गणेश डोईफोडे निलेश डोईफोडे प्रशांत डोईफोडे पिनुशेठ डोईफोडे जालिंदर डोईफोडे मनोहर सोनवणे शंकर आदमने संतोष डोईफोडे भारत डोईफोडे शिवाजी सोनवळे लक्ष्मण सोनवणे सुहास डोईफोडे अमोल शेंडगे महेश भाऊ कसबे शरद डोईफोडे बाबा गजानन शिंदे शरद डोईफोडे सर दादासाहेब चव्हाण दादू डोईफोडे सुदाम तागड दत्तात्रय नाईक मॅनेजर साहेब विशाल डोईफोडे गणेश डोईफोडे नितीन बाचकर सुरेश आण्णा भोरे जालिंदर म कसरे शिवाजी नाना डोईफोडे नाथाभाऊ डोईफोडे भाऊसाहेब डोईफोडे तसेच या कार्यक्रमाप्रसंगी पाण्याची सौजन्य माननीय श्री संतोष भाऊ कसबे तसेच लाडके मामा माननीय श्री तुका नाना भांड यांनी केले तसेच या कार्यक्रमाप्रसंगी फोटोग्राफीचे काम अमृत भाऊ डोईफोडे यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनालीका ट्रॅक्टरचे सेल्स मॅनेजर गणेश भाऊ डोईफोडे यांनी केले तसेच या कार्यक्रमात प्रसंगी सजलपुर गाव मधील तसेच सर्व पंचक्रोशीतील युवक तसेच नेवासा व अहमदनगर जिल्हा येथील आदी मान्यवर उपस्थित होते