.......*जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील पोलीस अधीकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत.
बदल्यांची यादी खालीलप्रमाणे
▪️पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांची अकोले पोलीस ठाण्यात
▪️पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांची नव्याने अश्वी पोलीस ठाण्यात
▪️पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांची शहर वाहतूक शाखेत
▪️पोलीस निरीक्षक चंद्रकांत मिरावडे यांची नव्याने जिल्हा वाहतूक शाखेत
▪️पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची नव्याने सायबर पोलीस ठाण्यात
▪️पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांची मानवसंसाधन शाखेत
▪️पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांची आर्थिक गुन्हे शाखेत
▪️पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांची आर्थिक गुन्हे शाखेत
▪️पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांची वाचक शाखेत
▪️पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांची जिविशात
▪️पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांची जिविशामध्ये
▪️पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांची साई मंदिर सुरक्षा व शिर्डीत
▪️पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांची टी.एम.सी. अहमदनगरमध्ये
▪️सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांची एमआयडीसी पोलीस ठाण्यात
▪️सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख नगर तालुका पोलीस ठाण्यात
▪️सहय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांची भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात
▪️सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांची लोणी पोलीस ठाण्यात
▪️सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांची तोफखाना पोलीस ठाण्यात
▪️सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांची शिर्डी पोलीस ठाण्यात
▪️सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांची राजूर पोलीस ठाण्यात
▪️सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांची सोनई पोलीस ठाण्यात
▪️सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्ज शाखा अहमदनगर
▪️सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांची नेवासे पोलीस ठाण्यात
▪️सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांची नव्याने स्थानिक गुन्हे शाखेत
▪️सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांची नव्याने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात
▪️सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे यांची राहुरी पोलीस ठाण्यात
▪️पोलीस उपनिरीक्षक शिर्डी वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.