अहमदनगर.
आज अहमदनगर येथे तलाठी संघाची कार्यकारणीची मीटिंग नुकतीच झाली यावेळेस वडाळा बहिरोबा येथे सध्या कार्यरत असलेले तलाठी श्री. सोपानराव गायकवाड भाऊसाहेब यांची अहमदनगर जिल्हा तलाठी संघाच्या कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली या कार्यकारणीच्या मिटींगला महाराष्ट्रातून अनेक तलाठी व महसूल विभागीय कर्मचारी हजर होते श्री सोपानराव गायकवाड साहेब यांची निवड जिल्हा तलाठी संघाच्या कार्याध्यक्षपदी झाल्यावर अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले शाल पुष्पगुच्छ व पुष्पहार घालून जिल्ह्यातील तलाठी व महसूल विभाग कर्मचाऱ्यांनी त्यांचे सत्कार केला.