प्रतिनिधी.सचिन मंचरे
नेवासा
तालुक्यातील सजलपुर गावामध्ये प्रिन्स दरबार मानव अधिकार संघटना तसेच अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान च्या वतीने शिवजयंती सालाबाद प्रमाणे मोठ्या उत्साहात पार पडलीकार्यक्रम प्रसंगी सूत्रसंचालन अनिल डोईफोडे यांनी केले तसेच समस्त मान्यवरांनी शिव प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले या कार्यक्रमाप्रसंगी सजलपुर पंचक्रोशीतील तरुण वर्ग सजलपूर गावातील सर्व ग्रामस्थ व तरुण वर्ग मोठ्या संख्येने शिवजयंती कार्यक्रमासाठी उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी सतीश डोईफोडे सचिन मंचरे नवनाथ मंचरे ग्रामपंचायत सदस्य जालिंदर भाऊ मकासरे महिंद्रा कंपनीचे बाळासाहेब डोईफोडे अमृत डोईफोडे महेश गुडदे संदीप लाटे संदीप राजे जगताप मार्तंड बोरुडे लहानू बोरुडे कॉन्ट्रॅक्टदार संतोष कसबे गणेश डोईफोडे अण्णासाहेब डोईफोडे मोहन डोईफोडे पप्पू डोईफोडे गणेश डोईफोडे निलेश डोईफोडे प्रशांत डोईफोडे पिनू शेठ डोईफोडे अक्षय डोईफोडे बाळासाहेब गवळी गोरख डोईफोडे मनोहर सोनवळे अशोक आदमने अंकुश डोईफोडे संजय डोईफोडे संतोष डोईफोडे संतोष डोईफोडे उत्तम डोईफोडे भारत डोईफोडे अरुण काका शिवाजी सोनवळे लक्ष्मण सोनवळे सुहास डोईफोडे अमोल शेंडगे अशोक डोईफोडे गजानन शिंदे ज्ञानेश्वर चव्हाण दादू डोईफोडे सुदाम तागड दत्तात्रय नाईक मॅनेजर बापूसाहेब कसबे विशाल डोईफोडे गणेश डोईफोडे दीपक गायकवाड यवन मकासारे रिंधे गुरुजी गोकुळ रिंधे शिवाजी नाना डोईफोडे बाळासाहेब भांड सुरेश आण्णा भोरे नाना भोरे भारत डोईफोडे रवी मकासारे गजानन शिंदे मेजर सर अक्षय आदमने शिवाजी आदमाने मयूर पवार सुरज पवार सोनू पवार युवराज कासोदे सह आदी मान्यवर उपस्थित होते