पोलिसांनी ट्रकभर गुटका पकडला.

पोलिसांनी ट्रकभर गुटका पकडला
औरंगाबाद : वाळूज उद्योगनगरीतीलशिवारात
शुक्रवारी  साजापूर मध्यरात्रीच्या सुमारास एमआयडीसी
वाळूज पोलिसांनी छापा मारुन ट्रकभर गुटका पकडला. या कारवाईत ट्रकमधील १३ लाख ७७ हजाराचा
गुटका व ११ लाखाचा ट्रक असा जवळपास २४ लाख ७७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
साजापूर शिवारातील राजस्थानीअसलेल्या
ढाब्यालगत एका गोदामाजवळ गुटक्याने भरलेला ट्रक
उभा असल्याची माहिती शुक्रवार(दि.२७) मध्यरात्रीच्या सुमारास गुप्त बातमीदाराने एमआयडीसी वाळूज
पोलिसांना दिली होती. ही माहिती मिळताच पोलिस पथकाने उभा असलेला ट्रक ताब्यात घेतला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.