नेवासा फाटा
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यातील देशी दारूचे दुकाने बंद आहे नेवासा फाटा येथे सरकारमान्य देशी दारूचे दुकान हे सुद्धा बंद असताना त्याच्या शेजारी एका टपरीमध्ये अवैधरित्या देशी दारू ही खुले आम विकत आहे ही दारू कोणाकून आणून विकत आहे व या दारू विक्रेताला कोण पाठबळ देत आहे जो प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी थेट नेवासा फाटा येथे चौकात खुले आम दारू विकत आहे अशी चर्चा नेवासा फाटा येथील नागरिकांमध्ये होत आहे ते पण सरकारमान्य देशी दारूच्या दुकाना शेजारी.