महा-ई-सेवा केंद्र चा परवाना रद्द


 | नाशिक
शासनाची कारवाई; प्रमाणपत्रासाठी पैसे घेणाऱ्या महा-इ-सेवा केंद्राचा परवाना रद्द०२५३-२९९५०८० या
निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथील महा-इ- सेवा केंद्रात प्रमाणपत्रासाठी ५०० ते ७०० रुपये आकारणी करण्यात आल्याची बाब खुद्द लोकसेवा हक्क आयोगाच्याआयुक्तांनाच आढळून आली. त्यांनी
या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपविभागीय अधिकाऱ्यांना कारवाईचेआदेश दिल्याने शासनाकडून संबंधित केंद्राचा परवाना एक वर्षासाठी रद्द
करण्यात आला आहे.आयुक्त चित्रा कुलकर्णी केंद्रांची
पाहणी करत असतानाच म्हाळसाकोरे येथे उत्पन्न व जातप्रमाणपत्रासाठी५०० ते ७०० रुपये घेतले जात
चौकशीचे आदेश दिले. त्यानुसारअसल्याची नोंद आढळली. त्यांनीउपविभागीय अधिकारी अर्चना पठारे
यांनी संबंधित केंद्राचा परवाना एका वर्षासाठी रद्द केला आहे. यावेळीआयोगातील कक्ष अधिकारी उदय काण्णव, प्रशांत घोडके उपस्थित होते. प्रत्येक सेवेसाठी आकारण्यात येणारे शुल्क निश्चित आहे. त्याची दरसूची लावणे व तेवढेच शुल्कआकारणे बंधनकारक असल्याचे
स्पष्ट करण्यात आले आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.