• नेवासा तहसीलवर ख्रिस्तीबांधवांचा फेब्रुवारीत मोर्चा.

https://youtu.be/FDtP-74N68w

💥💥💥💥💥💥
*नेवासा फाटा नेवासा तालुका भूमी  अभिलेख कर्मचारी सातत्याने गैरहजर राहतात व जनतेचे काम काज वेळेत पूर्ण होत नाही यांच्याशी थेट भेट.*💥💥💥💥
• नेवासा तहसीलवर ख्रिस्ती बांधवांचा फेब्रुवारीत मोर्चा
नेवासा : 
ख्रिस्ती धर्मियांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविर- विरोधात निषेध नोंदविण्यासाठी नेवासा तालुक्यातील
ख्रिस्ती धर्मियांतर्फे गुरुवारी (दि. २) फेब्रुवारी
सकाळी १० वाजता. तहसील कार्यालयावर मुक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे लेखी निवेदन तहसीलदार व पोलिस निरिक्षकांना देण्यात आले.भानसहिवरे येथील रेव्ह. अनिल वंजारे व ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने
उपस्थित होते. निवेदनातम्हटलेकी,छत्तीसगड,नारायणपूर येथील चर्चचे धर्मगुरु व धर्मभगीनींवर झालेल्या हल्ल्याविरोधात निषेध नोंदविण्यासाठी व ख्रिस्ती धर्मियांवर सातत्यानेच होणाऱ्या अन्याय व अत्याचाराला.
आळा घालण्याच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने मुक मोर्चा काढण्यात येणार आहे. नेवासा येथील पंचायत
समिती सभागृहाच्या प्रांगणातून मुकमोर्चा तहसीसल कार्यालयाकडे शांततेच्या मार्गाने काढण्यात येणार
असल्याची माहीती धर्मगुरुंनी दिली.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.