गंगापूर नेवरगाव भागात अवैध वाळूचे सत्र सुरू ,
अधिकाऱ्यांचा मात्र कानाडोळा
गंगापूर .प्रतिनिधी( पप्पू पटारे)
, महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील झाल्यापासून राज्यात सर्व ठिकाणी वाळू बंद व अवैध महसुली कारभार बंद आहे परंतु औरंगाबाद मधील गंगापूर तालुक्यातील नेवरगाव भागात रात्रंदिवस वाळू चालू आहे तहसीलदार व मंडळ अधिकारी ,तलाठी यांचे सहकार्याने रात्र आणि दिवस ट्रॅक्टर केनी यारी जेसीबी मशिंनच्या सहायान हजारो ब्रास वाळू उपसा रोज चालू आहे या सर्व अधिकाऱ्यांना फोन करून सूचना देऊन कारवाई करत नाही हे अधिकारी वाळुवाल्याचे ताटाखालचे मांजर झाले आहे. महसूल मंत्री विखे पाटील आता या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात याकडे सर्व राज्याचे लक्ष वेधनार आहे आहे आता आम्ही