नेवासा फाटा श्रीराम आश्रम मुकिंदपुर येथे ब्रह्मलीन स्वामी प्रकाश गिरी महाराजांची पुण्यतिथी साजरी.

 नेवासा फाटा . (मुकिंदपूर)
 ब्रह्मलीण महंत प्रकाश नंदगिरी बाबांचे कार्य धर्माच्या उद्धारासाठी महंत सुनीलगिरीजी महाराज नेवासा तालुक्यातील मुकिंदपुर रामनगर येथील चारि क्रमांक तीन जवळ असलेल्या श्रीराम साधना आश्रमामध्ये हरिद्वार येथील पंचायती निरंजनी आखाड्याचे महंत ब्रह्मलीण सद्गुरू स्वामी प्रकाश गिरीजी महाराजांची पुण्यतिथी संत पूजन व अन्नदानाने साजरी करण्यात आली हरिद्वार निरंजन आखाड्याचे महंत ब्रह्मलीन प्रकाश नंदगिरी बाबांनी आपले जीवन व सर्वस्व हे धर्मकार्यासाठी अर्पण केले त्यांनी आयुष्यभर केलेले सेवा कार्य हे धर्माच्या उद्धारासाठी  होते असे प्रतिपादन महंत सुनीलगिरी महाराज यांनी यावेळी बोलताना केले परम पूजनीय ब्रह्मलीन योगीराज प्रल्हाद गिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व गुरुवर्य महंत श्री भास्करगिरी महाराजांच्या प्रेरणेने महंत सुनील गिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या दोन दिवसीय पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने कीर्तन अन्नदान भजन अशा धार्मिक कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दोन दिवसीय पुण्यतिथी सोहळ्याची सांगता सोमवारी महंत मुक्तानंद गिरीजी महाराजांच्या काल्याच्या किर्तनाने झाली यावेळी झालेल्या काला कीर्तनात बोलताना ते म्हणाले की साधू जीवन सोपे नाही धर्मासाठी महंत जीवन समर्पित केले आपल्या गुरूंविषयी अपार श्रद्धा आहे म्हणून महंत सुनील गिरीजी महाराजांनी शिष्य या नात्याने त्यांचा शोधशी भंडारा मागील वर्षी इथे साजरा केला साधू होणे व साधू पण टिकवणे हे सोपे नाही भोगाला साधू हे रमेच दूध नाही म्हणून साधूचे वस्त्र हे भगवे असते म्हणून भगव्याची शेवटची मर्यादा ही वैराग्य असल्याची त्यांनी यावेळी बोलताना सांगितले पण टिकवण्यासाठी म्हणून भगव्याची शेवटची मर्यादा ही वैराग्य असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले झालेल्या संत पूजन कार्यक्रम प्रसंगी श्रीराम साधना आश्रमाचे महंत्त सुनील गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली महंत रमेशानंद गिरीजी महाराज पैठण येथील श्री दत्ताश्रमाच्या प्रमुख साध्वी चैतन्य सुवर्णनंद महाराज हरिद्वारे येथील महंत स्वामी जगदीश गिरीजी महाराज महंत अमर गिरी महाराज महंत राजेंद्र गिरीजी महाराज महंत पुरीची महंत योगेश आनंद गिरीजी महाराज नेवासा येथील श्री राम कृष्ण  आश्रमाचे महंत श्री ज्ञानेश्वर जी महाराज यांचे संत पूजन सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले प्रसंगी  या सोहळ्याच्या प्रसंगी माजी आमदार पांडुरंग अभंग माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काशिनाथ अण्णा नवले यांनी भेट देऊन स्वामीप्रकाशानंद गिरीजी बाबांच्या प्रतिमेचे पूजन केले तर उपस्थित संत  महंतांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पंचारती ओवाळून आरती करण्यात आली यावेळी ह.भ प. के एम बाबा फाटके बदाम पठाडे शंकर महाराज तनपुरे मृदुंगाचार्य कृष्णा महाराज सुसे गायनाचार्य संजय महाराज गोंडे कैलास महाराज राजगुरू लोंढे महाराज वैरागर महाराज संत सेवक पी. आर जाधव इंजिनिअर सुनीलराव वाघ पोलीस अधिकारी संजूबाबा गायकवाड पोपटराव निपुंगे सिताराम निपुंगे    यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप चेनाराम नंदराम चौधरी यांच्या वतीने महाप्रसादाचे  वाटप करण्यात आले
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.