*काळाच्या पडद्याआड गेलेले तरुण पत्रकार मारोती गव्हाळे यांच्या कुटुंबासाठी मदतीचा हात!*
*बाबा म्हणून हाक मारण्यापूर्वीच पोरकी झालेल्या 5 महिन्याच्या कळीला देऊया मदतीचा हात!*
*यवतमाळ जिल्ह्यातील तरुण, शांत, संयमी, कायम समाजसेवक म्हणून काम करणारे पत्रकार मारोती गव्हाळे यांचे अपघाती दुःखद निधन झाले. त्यांच्या अशा जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बाबा म्हणून हाक मारण्यापूर्वीच पाच महिन्याची कळी पोरकी झाली आहे. त्यांच्या कुटुंबाची हानी तर भरून काढू शकत नाही पण कळीला पोरकेपणा वाटू नये म्हणून हात मजबूत करूया. कमावता कुटुंब प्रमुख काळाच्या पडद्याआड गेल्याने फूल नाही फुलाची पाकळी म्हणून आपल्याला जी मदत शक्य आहे ती प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांच्या खालील फोन पे/ गुगल पे/ अकाऊंट नंबरवर दिनांक 5 जानेवारी, 2023 पर्यंत मदत करावी. 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित त्यांच्या कुटुंबाकडे निधी सुपूर्द करण्यात येणार आहे*
*गुगल पे/ फोन पे नंबर -* *9403460042 (ANIL RATHOD)*
*---------------------------------*
*NAME - ANIL RATHOD*
*ACCOUNT NO - 33625004988*
*IFSCE - 0003077*
*BANK NAME - STATE BANK OF INDIA*
*BRANCH - DHANKI, DIST YAVATMAL*
1) डी. टी. आंबेगावे (संस्थापक अध्यक्ष) - 5000/ रूपये
2) भागवत खंडूजी काळे जिल्हा उपाध्यक्ष
1000 ₹
3)सुनिल ठाकरे जिल्हासचिव१०००₹
4) मारोतराव गणपतराव रावते - 1000 रूपये
5)
6)
7)
8)
9)
10)