नेवासा फाटा येथील सावतानगरकडेजाणाऱ्या रस्त्याच्या समोरऔरंगाबादहून नगरकडेजाणारा मालवाहतूक कंटेनररस्ता दुभाजरावर चढला.

नेवासा फाटा : अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथील सावतानगरकडे जाणाऱ्यारस्त्याच्या समोरऔरंगाबादहून नगरकडे जाणारा मालवाहतूक कंटेनर रस्ता दुभाजरावर चढला आणिकंटेनरमधील मालाचे रिकामे खोके रस्त्यावर पडले. त्यामुळे
महामार्गावरील वाहतुक काही काळ ठप्प झाल्याची घटना बुधवारी (दि. २८) मध्यरात्रीच्या
सुमारास घडली. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, औरंगाबादहून नगरच्या दिशेने चाललेला कंटेनर नेवासा फाटा येथे रात्री बारा वाजेच्या सुमारास
रस्ता दुभाजकावर चढल्यामुळे कंटेनरमधील रिकामे खोके रस्त्यावर पडले. त्यामुळे मध्यरात्री महामार्गावर वाहतुक विस्कळत झाली. प्रसंगवधान राखत
व्यावसायिक व कार्यकत्यांच्या मदतीने काहीकाळ एकेरी वाहतूक वळवून रस्त्यावरील अडथळा दुर करण्यात आला.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.