माळीचिंचोरा.
माळीचिंचोरा फाटा येथील हॉटेल प्रिन्स दरबार येथे आज सकाळी दरोडा टाकल्याची घटना घडली आहे त्याबाबत सविस्तर माहिती अशी की आशा कैलास परदेशी यांच्या माळीचिंचोरा फाटा येथे हॉटेल प्रिन्स दरबार हे हॉटेल आहे तेथे आज सकाळी हॉटेलमध्ये काउंटरवर बसल्या होत्या त्यावेळेस माळीचिंचोरा गावातील चिंधे व शेंडे असे सात ते आठ जण व अनोळखी इसमानी धक्काबुक्की करत शिवीगाळ करून मादरचोद आई घाली व असभ्य असे वर्तन करून काउंटर मध्ये असलेले रोख रक्कम अंदाजे १५-१६००० रुपये व गळ्यातील गंठण व कानातील कर्णफुल हिस्कावून घेऊन हॉटेलची तोडफोड करून मारहाण केली व त्यानंतर त्या बेशुद्ध पडल्या व जेव्हा त्या शुद्धीवर आले त्यानंतर हॉटेल संपूर्ण असतं अवस्थेत मला दिसले व सर्व घडलेला प्रकार मुलाला फोन करून सांगितलं त्याने लगेच नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय करे यांच्याशी संपर्क साधला व झालेले घटनांची हकीकत सांगितली त्यावेळेस त्या दरोडेखोरांनी माळीचिंचोरा गावातील व बाहेरचे गावातील गुंड प्रवृत्तीचे लोक जमा करून घटनेचा कल दुसऱ्या बाजूला बदलून माळीचिंचोरा गावातील पुंड यांच्या अपघाती झालेल्या निधनाचा फायदा घेऊन स्वतःच्या फायद्या करता बेकायदेशीर रित्या लोकांचा जमाव जमवून हॉटेल प्रिन्स दरबार याची तोडफोड करून आक्रोश निर्माण करण्याचा व दहशत निर्माण केली घटनास्थळी पोलीस निरीक्षक विजय करे हे त्यांच्या फौज फाटा सह उपस्थित झाले त्यावेळेस त्यांना सुद्धा या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सदरील हॉटेल पाडण्याची मागणी केली व बेकायदेशीर रित्या नगर औरंगाबाद हायवेवर रस्ता रोको केला.यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या पोलीस अधिकाऱ्यावर दडपण आणून व तहसीलदारांवर दडपण आणण्याचा प्रयत्न या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी केला जर अतिक्रमण असतं तर कायदेशीर रित्या प्रशासनाने परदेशी यांना नोटिसा दिल्या असत्या पोलिसांसमोर व तहसीलदार यांच्यासमोर या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हॉटेलची तोडफोड करून माळीचिंचोरा परिसरात दहशत निर्माण केली.