नेवासा बुद्रुक येथे विराट सामाजिक प्रतिष्ठान तर्फे शालेय गरजू विद्यार्थ्यांना कपडे वाटप


नेवासा बुद्रुक
प्रदीप भाऊ सरोदे यांचे प्रेरणेने विराट सामाजिक प्रतिष्ठान तर्फे संपूर्ण भारतभर अनेक ठिकाणी गरजू होतकरूंना विराट प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध स्तरातून विराट प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मदत करीत असते नेवासा बुद्रुक येथील विश्वेश्वर नाथबाबा विद्यालय येथे शालेय गरजू विद्यार्थ्यांना  कपडे वाटपाचा कार्यक्रम विराट प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आला यावेळी विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी तसेच प्रमुख उपस्थिती. सरपंच प्रकाश सोनटक्के उपसरपंच सचिन भाऊ धोंगडे अध्यक्ष.अनिल भाऊ चांदणे उपाध्यक्ष. सचिन भाऊ चांदणे खजिनदार. काळूराम चांदणे.
सचिव. राम राजू चांदणे. किरण चांदणे. विजय चांदणे.
•सदस्य!.. संदीप चांदणे. रामभाऊ चांदणे. प्रकाश चांदणे. बंटी चांदणे. सचिन चांदणे. ऋतिक चांदणे. आकाश चांदणे.आदित्य चांदणे.ईश्वर चांदणे. नाना चांदणे. विनायक चांदणे. अंकुश चांदणे. सचिन वाघमारे. आकाश नन्नवरे. सावळेराम चांदणे. शुभम चांदणे. बाळू चांदणे. राहुल चांदणे. कैलास उमाप. राम ठोकळ. शिवा चांदणे. प्रकाश कनगरे.सुनील चांदणे. आदी मान्यवरांच्या उपस्थित मध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.