श्रीरामपूर .
अजित पवारांवर विश्वास ठेवणार ही सर्वात मोठी घोडचूक होती अशी कबुली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनीही कबुली दिली आहे मुलाखतीत रॅपिड फायर मध्ये फडणवीस पवारांवर विश्वास ठेवणं ही खोडचुक होते का असं विचारलं असता त्यांनी हो असं उत्तर दिले आपण बघतोय की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे अगदी काही तासांसाठी हे सरकार टिकलं पण त्यानंतर हे सरकार गेलं अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीमध्ये परत आले आणि या मुद्द्यावरून बरीच चर्चा झाली परंतु आता आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस यावर आतापर्यंत दोघांनी खरंतर मौन साधलेला होता पण देवेंद्र फडणवीस यांना एका वृत्तवाहिनी मध्ये मुलाखतीच्या दरम्यान एक प्रश्न विचारला होता की अजित पवार यांच्याबरोबर तुम्ही जे गेला ते घोडचूक होती का यावर देवेंद्र फडणवीस यांनी अशी कबुली दिलेली आहे त्यामुळे आता निश्चितच यावर सुद्धा चर्चा होणार यामध्ये आता काही सोबत असण्याचा कारण नाही कारण यावेळी आता चर्चा रंगू शकते पण अखेर देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडलं आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की हो देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जाणं ही घोडचूक ठरलेली आहे अशा पद्धतीची कबुली त्यांनी एका मुलाखतीच्या दरम्यान दिलेली आपण बघतोय आताचेही मोठे बातमी 2019 मुख्यमंत्री पदाची अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती अजित पवारांच्या सोबत गेलेले आमदारांचे मंडळ शरद पवारांनी म्हणून काढलं तडका भडके भाजप सोबत गेलेले अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीमध्ये परतले अजित पवार नवी या सरकारमध्ये पुन्हा उपमुख्यमंत्री झाले पण बघतो या सगळ्या पार्श्वभूमीवर खरंतर आतापर्यंत अजित पवार आणि फडणवीस यांनी दोघांनी मिळून ठेवलेलं होतं अजित पवारांवर विश्वास.