कोपरगाव.
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारात सहा ते सात जणांच्या टोळीने धाडसी दरोडा टाकला. यावेळी दरोडेखोरांनी चाकूसारख्या हत्याराचा वापर करुन तिघांना जखमी केले आहे. वैजापूर रोड लगत
असलेल्या नऊचारी येथील शेतकरी अनिल हरिभाऊ सोनवणे यांच्या वस्तीवर हा थरार
जणांच्या टोळीने चाकुसारख्या हत्याराचा धाक दाखवून सोनवणे यांच्या घरात प्रवेश
केला. यावेळी अनिल सोनवणे यांच्यासह
तिघांवर हल्ला करून त्यांच्या घरातील रुपये व सोने-नाणे अशा इतर वस्तू मिळून अंदाजे ६० हजारांचा ऐवज लंपास केला.