नेवासा फाटा शिवाजीनगर वार्ड क्रमांक 2 येथे शिवाजीनगर मित्रमंडळाच्या वतीने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला गणेश विसर्जना निमित्त शिवाजीनगर येथील रहिवासी मोठ्या उत्साहाने गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठा उत्साहाने सहभागी होऊन ढोल ताशाच्या आवाजामध्ये पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढूनसर्व महिला मंडळी व युवकांनी फेटे बांधून ढोलाच्या व ताशाच्या ,सनई चौघडा च्या आवाजावर ,श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठ्या आनंदाने नृत्य करून श्री गणेशाचे विसर्जन प्रसंगी आनंद उत्साह साजरा केला या मिरवणुकी प्रसंगी, श्री माधव नन्नवरे, रवींद्र उकिरडे, कैलास म्हैसमाळे, गजानन बापू पवार ,माऊली नन्नवरे, गवारे मामा, पवार डॉक्टर ,दिगंबर पोपळघट ,पवन परदेशी, तसेच बाल शिवाजीनगर मित्रमंडळाचे, संभाजी भोसले ,ओम पोपळघट ,साई उकिरडे, अक्षय गवारे, अक्षय पवार ,बबलू म्हैसमाले, नन्नवरे ,व शिवाजीनगर येथील महिला व परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते.