नेवासा.
काल नेवासा येथे श्री कीसनगीरी बाबा मित्र मंडळ च्या वतीने दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आले होते यावेळेस दहीहंडी उत्सवाची सुरुवात श्रीरामाच्या जयघोषात व हनुमान चालीसा पठन करून दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला यावेळेस परिसरातील तरुण मित्र मंडळाने या कार्यक्रमात सहभाग घेतला व कार्यक्रमांचा आनंद लुटला कार्यक्रमाचे आयोजक कृष्णा परदेशी यांनी कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पडला व दहीहंडी फोडणाऱ्या दहीहंडी गोपालांना ३१०० रुपये रोख स्वरूपात दिले यावेळेस मंडळाचे कार्यकर्ते. पवन गरुड. आण्णा देवढे, संदीप शीनगारे, मयुर हुशार,प्रशात डाके,सुरज परदेशी, विकास गरुटे,बंटी परदेशी,अजय देवढे, गणेश परदेशी,विकी परदेशी , समीर मापारी,आमोल रनमले, गणेश परभकर,सोनु यादव,आनीकेत ढोकने,आमोल लकारे, आनंद वाघ,हार्षल कडु,भैया दरदले,शुभम डाहके, सोमनाथ हिवरे सह आदींनी सहभाग दर्शविला व परिसराच्या लोकांनी कार्यक्रम बघण्यासाठी एकच मोठी गर्दी केली होती