हडपसर.
हडपसर काळेपडळ येथे कप्तान इंग्लिश मीडियम इंटरनॅशनल स्कूल मध्ये 75 वा स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला यावेळेस डॉ.गळवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी कप्तान इंटरनॅशनल स्कूल चे संस्थापक विशाल परदेशी ,सनी परदेशी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रम प्रसंगी अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी विविध देशभक्ती विषयावर भाषण केली कार्यक्रमाची सुरुवात जनगणमन राष्ट्रगीताने ध्वजाला सलामी देऊन करण्यात आली तसेच या कार्यक्रम प्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे पालक व आसपासचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस कप्तान इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक विशाल परदेशी यांनी स्कूलच्या वतीने सर्व शिक्षिक शिक्षिका व पालक यांचे स्वागत करून अभिनंदन व्यक्त केले.