नेवासा फाटा( मुकिंदपूर ).
नेवासा फाटा शिवाजीनगर येथे एकादशीनिमित्त अडसुरे कॉम्प्लेक्स मित्रमंडळाच्या वतीने वारकऱ्यांना चहा वाटपाचा कार्यक्रम समस्त अडसुरे कॉम्प्लेक्स व मुकिंदपूर शिवाजी नगर वार्ड क्रमांक दोन च्या ग्रामस्थांनी आयोजित करून सर्व वारकऱ्यांना चहा वाटप केला .यावेळी देवगड देवस्थानचे महंत प्रकाश नंदगिरी महाराज, कानडे ससे महाराज यांनी भेट दिली .या कार्यक्रम प्रसंगी, श्री किरण जपे, महादेव नन्नवरे , नितीन अडसुरे, कानिफनाथ राजगुरू, किशोर मगर, कैलास गायकवाड ,जितेंद्र गुगळे ,प्रवीण भवर, संदीप चक्रनारायण, संदीप क्षीरसागर ,भरत भाई पटेल, मनसुख भाई पटेल ,जाधव काका, गणेश सानप, गणेश नवगिरे, दीपक पटेल, दत्ता मते, ताकटे सर, विक्रम शिंदे ,आदींनी सहकार्य केले.