नेवासा फाटा .
नेवासा फाटा मुकिंदपुर येथे अहिल्यादेवी होळकर चौकात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीला पुष्पहार घालून अभिवादन करून अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळेस उपस्थितांचे स्वागत माऊली भाऊ देवकाते अशोक भाऊ कोळेकर भरत भाऊ काळे यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी गणेश माटे, सातिष निपुंगे, किशोर भाऊ जोजर, अलक्ष्मण कराडे,सोपान पंडित, निवृत्ती जायगुडे, आदेश साठे ,गणेश झगरे, पी.आर जाधव, गणपतराव मोरे ,घुमरे मामा, बाळासाहेब ठोंबरे, कानिपनाथ कराडे, माऊली भाऊ देवकाते, अजय कोळेकर ,अनिल कराडे, संजय कराडे श्रीकांत देवकाते ,भरत भाऊ काळे ,संभाजी कराडे, बाळासाहेब आचपळे, खंडू कराडे, नामदेव कराडे
नंदु कोळेकर, वसंत कोलेकर, राजु महानोर राजु कराडे,गणेश दिवे, नजन डॉ, दिलिप ढवान, सचिन कराडे संजय कोळेकर,आशोक करडक अरूण महानोर. सहा आदी मान्यवर उपस्थित होते.