नेवासा ता. सोनई येथे बॉडी बिल्डिंग स्पर्धा नामदार शंकरराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त सोनई येथे शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन.

सोनई.
असो. ऑफ. बॉडीबिल्डिंग अँड मेन्स फिजिक स्पोर्ट अहमदनगर आयोजित भव्य  नामदार चषक 2022 स्पर्धा मा. नामदार शंकररावजी गडाख यांच्या वाढदिवसा निमित्त दि 28 मे 2022 रोजी सोनई येथे भव्य नामदार चषक बॉडीबिल्डींग आणी मेन्स फिजिक स्पर्धा आयोजित करण्यात् येत आहे 
तरी या स्पर्धा ओपन स्वरूपाच्या असतील 
अहमदनगर जिल्यातील प्रत्येक खेळाडू यात सहभागा घेऊ शकतो या स्पर्धेची नेतृत्व स्पर्धक निवड शरीर सौष्ठव ची जबाबदारी राष्ट्रीय पंच नेवासा ता डी.बॉ. बी. असो. चे श्री मयूर दरंदले सर 
व राष्ट्रीय पंच सतीश रासकर ,राष्ट्रीय पंच कैलास रणसिंग,राष्ट्रीय पंच प्रतीक पाटील  करणार आहे .स्पर्धा अनुक्रमे 55,60,65,70,75,आणी 80 किलो गटात होईल स्पर्धेचा विजेता याला नामदार चषक , व 31000 रुपये रोख बक्षिस् देण्यात येईल बेस्ट पोजर 5000 बेस्ट इप्रुमेंट 3000 नेवासा श्री 21000
ग्रुप प्रथम 5000 द्वितीय 4000 तृतीय 3000
चतुर्थ 2000 पाचवा 1000 सहावा 1000 सातवा 1000 आणी प्रमाणपत्र स्पर्धेची एंट्री फी 100 रु असेल स्पर्धकांची जेवणाची व्यवस्था केली आहे
सोबत मेन्स फिजिक ही स्पर्धा एकच गटात होईल त्याला एंट्री फी 100 रु मात्र असेल स्पर्धेत सहभागी प्रत्येक खेळाडू ला ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येईल
वजन  दि 28 मे रोजी  दुपारी स्पर्धेच्या ठिकाणी संध्या 4 वाजता होईल व संध्याकाळी 7 वाजता स्पर्धेला सुरवात होईल ठिकाण जगदंबा मंदिर सोनई
येथे स्पर्धा पार पडणार आहे तरी जिल्ह्यातील स्पर्धकांना स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.