नेवासा.
आज नेवासा तालुका तसेच शहर भाजपा युवा मोर्चाच्या वतीने , मा. आ.बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली इंधनावरील कर क्रेंद्र सरकारप्रमाणे राज्य शासनाने कमी करावे,महाविकास आघाडी सरकारने आता इंधनावरील कमी केलेला कर अत्यल्प असुन राज्य शासनाने एकप्रकारे सर्वसामान्य जनतेची थट्टा केली आहे,तरि सदर निवेदनाची दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा अन्यथा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी दिला.
यावेळी तालुकाध्यक्ष भाजपा भाऊसाहेब फुलारी, शहराध्यक्ष मनोज पारखे,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रताप चींधे,युवा मोर्चा शहरध्यक्ष प्रतिक शेजूळ, सतीष गायके, सरचिटणीस शिवा मोरे,निखील जोशी, नेवासा तालुका मीडिया संयोजक आदिनाथ पटारे, सुनिल हारदे,तुळशीराम झगरे,अनिल जरे,रमेश घोरपडे, ज्ञानेश्वर जाधव,अविनाश सरोदे,पप्पू खंडागळे, यांसह युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.