नेवासा. तालुक्यातील 2020 हंगामात शेतकऱ्यांना बोगस सोयाबीन बियाणे दिल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले शेतकऱ्यांनी कंपनी विरोधात तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या परंतु ते आता कार्याची दखल एक ते दीड वर्ष घेतली नाही व कंपनीला अभय देण्याचे काम केले त्यानंतर शेतकऱ्याने माहिती अधिकारात माहिती मागविल्या वर पंचनामे केले परंतु त्या पंचनाम यावर शेतकऱ्यांच्या सह्या घेतल्या नाहीत यामुळे नेवासा तालुक्यात दोन हजार बावीस उजळून देखील शेतकऱ्याला रुपायची देखील भरपाई मिळाली नाही याविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले आहे या आंदोलनात जनशक्ती पक्षाचे युवा तालुकाध्यक्ष विकास कोतकर , सरपंच बाबासाहेब कोतकर जिल्हा कायदेशीर सल्लागार पांडुरंग औताडे तालुका कार्याध्यक्ष अनिल विधाटे तालुका संघटक आदिनाथ नवले सोशल मीडिया प्रमुख महेश मते शाखा अध्यक्ष पांडुरंग नवले गोरक्षनाथ टेकणे, नानासाहेब कोतकर, बापूसाहेब टेकणे बंडू कोतकर सहभागी झाले आहेत या आंदोलनास शेतकरी संघटनेचे त्रिंबक भदगले, साळुंके गोरक्षनाथ, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मीराताई गुंजाळ मुक्ताबाई गोरक्षनाथ साळुंखे यांनी पाठिंबा दिला आहे.