नामदार शंकरराव गडाख पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून व पाठपुराव्यामुळे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनेसाठी मौजे नांदूर शिकारी, वडुले, पाथरवाला , सुकळी सुलतानपुर या पाच गावांसाठी ३०कोटी निधी मंजूर करत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्याने
महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख पाटील यांचा वडुले ,नांदुर शिकारी, सुकळी,सुलतानपुर,पाथरवाला या गावातील ग्रामपंचायतचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला.,या प्रसंगी दत्तात्रय खाटीक, हारीभाऊ थोरे राजुभाऊ म्हस्के अशोक गजें, संभाजी गर्जे, रमेश
खाटीक, सचिन साबळे, विलास लिपने, बाळासाहेब म्हसरुप सतोष लिपने, शूभम देशमुख संदीप लिपने, आदी ग्रामस्थ उपस्थित होते