तालुक्यातील प्रथम ऑनलाइन किराणा शॉप चे संस्थापक मेजर वाखुरे यांच्या संकल्पनेतून ,Abaji.in या online kirana shop che udghatan, गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्री न्यानेश्वर महाविद्यालयाचे कला वाणिज्य व विज्ञान चे , प्राध्यापक डॉक्टर जगदीश सोनवणे सर, यांच्या हस्ते नेवासा येथे मळगंगा माता कॉम्प्लेक्समध्ये रेबिन कापून करण्यात आले .याप्रसंगी प्राध्यापक सोनवणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले ऑनलाइन किरणा शॉप ही काळाची एक गरज आहे हे मेजर वाखुरे यांनी ओळखून ग्राहकांना घरपोच सुविधा मिळणार तसेच शुद्ध चांगला किराणामाल योग्य दरात उपलब्ध होणार असल्याचे सांगितले, त्यांची दूरदृष्टीता व्यवसाय पद्धतीमुळे नेवासा तालुक्यातील जनतेला नक्कीच चांगले सुविधा मिळणार ,असल्याची खात्री दर्शवली तसेच या उद्घाघाटन प्रसंगी वाखुरे मेजर यांचे मित्र मंडळी पाहुणे नेवासा तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती प्रमुख मान्यवर एडवोकेट दिगंबर वाखुरे नंदकिशोर वाखुरे,आबा गंडाळ ,एडवोकेट मयूर वाखूरे, दौले सर ,व समर्पण पोलीस भरती ,सैन्य भरती, करिअर ॲकॅडमी चे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .