नेवासा.
महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख पाटील, व जिल्हा परिषद अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती मा.सुनीलभाऊ गडाख पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने, जिल्हा वार्षिक नियोजन कार्यक्रम अंतर्गत मौजे. पुनतगाव, ता.नेवासा येथील - पुनतगाव फाटा ते पुनतगाव रोड (पुनतगाव नवे ते पुनतगाव जुने रस्ता) मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. व जिल्हा परिषद सदस्या सौ.मिनाताई दत्तात्रय शेंडे यांच्या मार्फत, पुनतगाव नवे येथे अंगणवाडी इमारत बांधकाम करणे, याकामांचा शुभारंभ, नेवासा पंचायत समितीच्या मा.सभापती सौ.सुनीताताई गडाख पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला...
त्यावेळी, तुकाराम पा.शेंडे, रावसाहेब पाटील कांगुने, किशोरभाऊ जोजार, विक्रमभाऊ चौधरी, सुधाभाऊ पवार, नामुतात्या पवार, विलास वाकचौरे, सुदर्शन वाकचौरे, रोहिणीताई गंधारे, अलकाताई तागड, रज्जाकभाई शेख, नजीरभाई शेख, सोमनाथ वाकचौरे, पोपटराव वाकचौरे, लक्ष्मणराव वाकचौरे, अरुण वाकचौरे, राजेंद्र वरुडे, नानाभाऊ घोलप, अनिल वाकचौरे, संतोष वाकचौरे, हिरालाल वाघमारे, गुलाबनाना चौधरी, साहेबराव पा.पवार, हिराताई पवार, राजेंद्र काळे, सतिष वाकचौरे, ज्ञानेश्वर वाघमारे, शरद होळकर, बाळासाहेब वाकचौरे, तुकाराम गोफणे, पत्रकार अनिल रोडे, महेश पा.मोटे, रणजितभाऊ जाधव, डॉ. खोसे, नवे व जुने पुनतगाव येथील, सर्व युवक व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते... सर्व नागरिकांनी यावेळी नामदार शंकरराव गडाख साहेब यांचे आभार मानले.