नेवासा फाटा
नेवासा फाटा मुकिंदापूर चे माजी उपसरपंच अशोक भाऊ ऊपळकर यांचा वाढदिवस नेवासा फाटा येथे राजमुद्रा चौक, सुयोग मंगल कार्यालय येथे साजरा करण्यात आला. नामदार शंकरराव गडाख यांचे खास विश्वासू व्यक्तिमत्व राजूभाऊ उंदरे नेवासा तालुक्याचे नेतृत्व राजूभाऊ यांनी अशोक ऊपळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. देवा ग्रुप चे अध्यक्ष स्वप्निल भाऊ शिंदे यांनी देखील शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रम प्रसंगी मुकिंदपूर नेवासा फाटा चे लोकनियुक्त सरपंच सतीश दादा निपुंगे ,सुरज परदेशी, विशाल कांबळे ,पंचायत समिती सभापती राऊसाहेब कांगुणे, पप्पू परदेशी हिरामन धोत्रे ,माऊली तोडमल ,पं.स. उपसभापती किशोर जोजर ग्रामपंचायत सदस्य माऊली देवकते, अजय कोळेकर सुशील धायजे, बबलू साळवे, भरत काळे, दरंदले पाटील, देवा लष्करे, रामू उपळकर, संग्राम उपळकर, रामू धनवटे वसंत वांडेकर, बाळू पाठक, विकास शेलार सर, वाखूरे मेजर ,रोहित सर ,सहा आदी मान्यवर उपस्थित होते. व उपस्थित सर्वांचे आभार अशोक भाऊ ऊपळकर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता अन्नदान करून झाली.