नेवासा फाटा
ना.शंकरराव गडाख पाटील यांच्या मार्ग दर्शनाखाली लोकनियुक्त सरपंच सतीश निपुंगे यांच्या अध्यक्षतेखाली,ग्राम पंचायत सदस्य त्याच प्रमाणे गावकरी यांचे विश्वासू व्यक्तिमत्व गणेश भाऊ माटे पाटील यांची
मुकिंदपुर ग्रामपंचायत उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.मुकिंदपूरचे लोकनियुक्त सरपंच श्री.सतिष उर्फ दादा निपुंगे यांचे अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली.या निवडी प्रसंगी मुकिंदपूरचे पोलीस पाटील श्री.आदेश साठे,ग्रामसेवक श्री.खंडागळे भाऊसाहेब,तलाठी श्री.दिघे भाऊसाहेब,माजी सरपंच श्री.विष्णु पा.निपुंगे,श्री.अड.अशोक करडक,माजी सरपंच श्री.लक्ष्मण कराडे,श्री.पांडुरंग निपुंगे,श्री.सिताराम निपुंगे,श्री.कैलास निपुंगे,श्री.बाबासाहेब साळवे,श्री.गंगाराम निपुंगे मा.उपसरपंच श्री.अरुण निपुंगे,श्री.संजय कराडे,ग्रामपंचायत सदस्य श्री.गोटूभाऊ हांडे ,श्री.भैय्या मते,श्री.माऊली देवकाते,श्री.प्रकाश साठे,श्रीम.मंदाताई इंगळे,श्री.विजय कांबळे,सौ.हिराबाई बर्डे,श्री.काळे,श्री.बाबासाहेब शेलार,त्याचप्रमाणे गणेशभाऊ माटे यांचे मित्रमंडळ श्री.संजय लिपाने,श्री.सुनील सवई,श्री.शंकरभाऊ डोईफोडे,श्री.पठाण मिस्तरी,श्री.पप्पू हांडे,श्री.रणजीत दवंगे,श्री.राजु इंगळे,श्री.कानिफनाथ कराडे,श्री.महेशभाऊ निपुंगे,श्री.गोटू पडोळे,श्री.बाळासाहेब लिपाने,श्री.संजय निपुंगे,श्री.दिगंबर निपुंगे त्याचप्रमाणे मुकिंदपुर ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होते.