नेवासा भाजपच्या वतीने कृषी पंप विज बिल माफी साठी शेतकऱ्यांचे वीज प्रश्न सोडविण्यासाठी नेवासा येथे आंदोलनाचा इशारा. शेतकऱ्यांनी वीज बिल का भरू नये यासाठी खालील लिंक कॉपी करून यु ट्यूब वरती पेस्ट करावी https://youtu.be/L_LcuKxewl4

शेतकऱ्यांनी का वीज बिल भरू नये यासाठी लिंक कॉपी करून
यु ट्यूब वरती पेस्ट करावी https://youtu.be/L_LcuKxewl4

नेवासा .
सोमवार 14 मार्च 2022 रोजी
नेवासा तालुक्यातील शेतकऱ्याचे कृषिपंपाची वीज तात्काळ चालू करण्यासाठी नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने नेवासा वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा आंदोलन करण्याचा इशारा नेवासा तालुक्यात शेतकऱ्यावर होत असलेल्या अन्याय व दर दोन महिन्याला होणारी सक्तीची वीजबिल वसुली तात्काळ थांबवावी यासाठी नेवासा तालुक्यातील शेतकरी सध्या हवालदिल झालेला आहे ना उसाला तोड... कांदा गहू हरभरा जनावरांचा चारा व इतर पिके तोंडाशी आलेले असतानी गेल्या तीन ते चार दिवसांपासून तालुक्यातील शेतीचा वीज पुरवठा खंडित केला यामुळे शेतकऱ्याची मोठे नुकसान झालेली आहे व होणार आहे.  सरकारच्या विरोधात नेवासा येथे सेंटर बँक चौकात सोमवार दिनांक 14 मार्च 2022 रोजी महावितरणच्या वीज कार्यालय वर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने ठिय्या आंदोलन काढणार आहे आंदोलनाला सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान भाजपच्या वतीने व शेतकर्‍यांच्या वतीने करण्यात आले आहे . प्रमुख उपस्थित मा. आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली व मा.जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.विठ्ठलराव लंघे  पाटील माजी खासदार श्री.तुकाराम पाटील गडाख जिल्‍हा संघटन सरचिटणीस श्री नितीन जी दिनकर जिल्हा उपाध्यक्ष श्री सचिन भाऊ देसरडा भाजप तालुकाध्यक्ष श्री.भाऊसाहेब फुलारी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री..प्रताप चिंधे जिल्हा सचिव श्री.अंकुश भाऊ काळे किसान मोर्चा सरचिटणीस श्री माऊली पेचे मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री.शरद जाधव शहराध्यक्ष श्री मनोज भाऊ पारखे युवा मोर्चाचे शहराध्यक्ष प्रतीक शेजुळ  प्रदेश संपर्कप्रमुख श्री निरंजन डहाळे ओबीसी मोर्चा सरचिटणीस श्री बाळासाहेब शिरसागर सहकार तालुकाध्यक्ष श्री.तुळशीराम भाऊ काळे अनुसूचित जाती जमात तालुका अध्यक्ष श्री येडूभाऊ सोनवणे  श्री.राजू काका मते शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री.त्र्यंबकराव भदगले यांच्या उपस्थितीत व सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवा उपस्थित या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे सोमवार 14 मार्च 2022 रोजी ठीक अकरा वाजता ठिकाण नेवासा वीज वितरण कार्यालय येथे करण्यात येणार आहे असे तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना आव्हान करण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.