नेवासा
नेवासा तालुक्यातील महसले येथे चैतन्य कानिफनाथ अखंड हरिनाम सप्ताह चे नियोजन सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे .चैतन्य कानिफनाथ यांचा सप्ताह 17, 3 .2022.रोजी सुरुवात होणार आहे . कमिटीच्या वतीने लोकवर्गणीतून सालाबाद प्रमाणे सप्ताह करण्यात येणार आहे. तरी कमिटीमध्ये नवीन सदस्यांची नोंदणी करायची आहे .याकरिता तरुण वर्ग व जेष्ठ वर्गातून इच्छुकांनी कमिटी सदस्य होण्यासाठी 13. 3. पर्यंत सप्ताह कमिटीकडे संपर्क करायची आहे सप्ताह कमिटीचे अध्यक्ष वसुदेव श्रीपाद गव्हाणे, आसाराम शिवाजी गव्हाणे ,बाळासाहेब गव्हाणे, कैलास गव्हाणे, पंढरीनाथ गव्हाणे, चेअरमन महसले सोसायटी बाबासाहेब गव्हाणे माजी चेअरमन महसले सोसायटी यांच्याशी संपर्क साधायचा आहे.