सोलापूर
सलग चार राज्यांच्या निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवलेले आहे. त्यामध्ये उत्तरप्रदेश हे अत्यंत महत्वाचे राज्य समजले जाते.
उत्तरप्रदेश मध्ये पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री होण्याच्या
मार्गावर मार्गस्थ झालेले आहेत. त्यामुळे सोलापूर शहरातील भाजपने
योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून हे यश साजरा
केलेले आहे. सोलापूर शहरातील सुरेश पाटील यांनी या विजयामुळे
जल्लोष केला.