इंडियन काँग्रेस ब्रिगेड कमिटीचे प्रदेश महाराष्ट्र प्रभारी वर्किंग कमिटीच्या पदी राजेंद्र वाघमारे यांची नियुक्ती चे पत्र ठाकूर विपिन सिंह राजावत संस्थापक इंडियन काँग्रेस ब्रिगेड कमिटी यांच्या निर्देशानुसार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय श्रीमती सोनिया गांधी व राहुल गांधी यांचे विचार सामान्य जनतेच्या हितासाठी यांचे विचार पोचविण्यासाठी वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे असे पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. या नियुक्तीमुळे वाघमारे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव मित्र परिजन सोशल मीडिया व इतर माध्यमातून त्यांना देत आहे.