नामदार शंकरराव गडाख पाटील यांच्या प्रयत्नातुन मंजुर झालेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ.
0Badal PardeshiFebruary 26, 2022
सोनई
नामदार शंकरराव गडाख पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या 14 कोटी दोन लक्ष रुपये खर्चाचे विविध विकास कामांचा शुभारंभ रविवार दिनांक 27 रोजी मृदा व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते होणार आहे.