नेवासा( प्रतिनिधी.) नेवासा बुद्रुक येथे मोठ्या थाटामाटात उत्साहाच्या वातावरणात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज.
यांची जयंती नेवासा बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती शिवरायांचे मूर्तीचे अभिवादन करून सर्व ग्रामस्थांच्या वतीने साजरी करण्यात आली.