नेवासा (प्रतिनिधी). नेवासा शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.
शिवजयंती उत्सवानिमित्त नेवासा तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते
नेवासा पोलीस स्टेशन चे पोलिस निरिक्षक बाजीराव पोवार , नगरपंचायत अध्यक्ष राजेंद्र पिंपळे, नगरपंचायत मा.उपाध्यक्ष नंदकुमार पाटील होतें. इंडियन नॅशनल काँग्रेस ब्रिगेड चे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रशेखर कडू पाटील,रमेश जाधव
,शहराध्यक्ष रंजनदादा जाधव,
संभाजी माळवदे, काँग्रेसचे
ज्येष्ठ सदस्य राजेन्द्र वाघमारे ,माजी आ.बाळासाहेब मुरकुटे, बालेंद्रजी पोतदार, माऊली पेचे सहीत शहरांतील अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे सुदाम कदम, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष मुसा बागवान, संदीप मोटे, राजुभाई पिंजारी, एनटी विभागांचे संजय होडगर, अल्पसंख्यांक विभागांचे मुन्ना आतार, शहर काँग्रेसचे इम्रान पटेल, मीडिया प्रमुख सचिन बोर्डे, गोरक्षनाथ काळे, सतिष तऱ्हाळ, यूवकचे आकाश धनवटे, ननाभाऊ डौले, शेतकरी संघटनेचे दीपक धनगे, महीला काँग्रेसच्या शोभा बोरगे, एसटी विभागांचे शाम मोरे, ओमकार चौधरी ,अंजुम पटेल सहित आदी मान्यवर उपस्थित होते.