करजगांव पंचायत समिती गनामधून भाजपा महायु्तीकडून सौ. सपना महेश पवार यांच्या नावाची चर्चा..


करजगांव पंचायत समिती गनामधून भाजपा महायु्तीकडून सौ. सपना महेश पवार यांच्या नावाची चर्चा..

करजगाव प्रतिनिधी.सद्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज संस्था निवडणूकिचे वारे वाहू लागले आहे, नेवासा पंचायत समिती च्या आरक्षण सोडत जाहीर झाल्या, त्यामध्ये करजगांव गण सर्वसाधारण महिला साठी सुटला, त्यामुळे या गनामध्ये इच्छुक असलेले भाजपा युवा मोर्चा जिल्हा कोषाअध्यक्ष महेश पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष होते,आपल्या कुटुंबातील, आई किंवा पत्नी साठी भाजपा कडून, पालक मंत्री मा. राधाकृष्ण विखे साहेब, मा. खा. डॉ. सुजय दादा विखे साहेब, तालुक्याचे आमदार मा विठ्ठलराव लंघे साहेब, भाजपा जिल्हा अध्यक्ष मा नितीन भाऊ दिनकर साहेब, शिवसेना नेते. मा प्रभाकर शिंदे यांच्याकडे करजगांव गण साठी, भाजपा महायुती कडून तिकीट मागणी केली आहे असे माध्यमाना सांगितले,महेश पवार यांनी भाजपा युवा मोर्चा नेवासा तालुका चिटणीस, भाजपा युवा मोर्चा अहिल्या नगर उत्तर जिल्हा सचिव, भाजपा युवा मोर्चा अहिल्या नगर उत्तर जिल्हा कोषाअध्यक्ष या तीन टर्म जबाबदारी च्या माध्यमातून गेल्या 8 वर्ष या गणातील वेगवेगळ्या गावामध्ये भारतीय जनता पार्टी ध्येयधोरण,महायुती सरकार चे कार्य पोहचवण्यासाठी काम करत आहे, त्याचबरोबर रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, लोकांचे दैनंदिन वीज, आरोग्य, शिक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, रुक्षारोपण, कोरोनो काळात, गरजू वंताना किराणा किट चे वाटप, नागरिकांची ऑक्सिजन, टेम्परेचर तपासणी, शालेय साहित्य वाटप, रुग्णांना फळे, अंगणवाडी तील मुलांना बिस्कीट, मोफत इ श्रम कार्ड शिबीर, अनाथ आश्रम, रुद्धा आश्रम मध्ये अन्नदान, असे अनेक कार्य, वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविलेले आहे, तसेंच नागरिकांच्या तहसील,तलाठी, ग्रामपंचायत, महसूल शासकीय कार्यालयातील अडचणी सोडवण्यासाठी देखील सातत्याने 8,वर्षांमध्ये काम करत आहे, या गनामधील सर्व गावांमध्ये त्यांचा मोठा जनसमर्पक आहे, संघटन उभ केल आहे,गनामध्ये त्यांच्या कुटुंबाचे नातेसंबंध जास्त आहे, सामाजिक कार्यामुळे चेहऱ्या बाबत लोकांमध्ये सकारात्मक ता आहे, सर्व शी चांगले संबंध असल्यामुळे विरोधी गटामधील नागरिक देखील त्याच्या पारड्यात मतदान टाकू शकतात अशी चर्चा आहे,मित्र पक्षातील महायुती सहकारी पक्षांचा पाठिंबा त्यांना मिळू शकतो ,कोणतीही गटबाजी नाराजी होणार नाही त्याचा फायदा निवडणुकीमध्ये त्यांच्या घरातील महिला सदस्य उमेदवार असल्यास होऊ शकतो, कार्यामुळे अद्यात्मिक क्षेत्राबरोबर, युवक, माताभगिनी, शेतकरी त्यांना पाठिंबा मिळू शकतो या गनामध्ये ग्रामपंचायत ला शासनाच्या माध्यमातून पंचायत समिती च्या विविध योजनानाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयन्त,अंगणवाडी बाबत चे प्रश्न, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मधील सुधारणा करून नागरिकांना आरोग्यच्या सुविधा, ऍम्ब्युलन्स साठी देखील शासन दरबारीं मागणी,वाड्या वस्ती वर पाण्याची सोय, वीज, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा अनेक प्रलंबित या भागामध्ये आहे विषय मार्गी लावण्यासाठी त्यांचा लढा चालू असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लागतील अशी जनतेची भावना आहे, विश्वास आहे,सद्या हंगामी नेते, विरोधकांच्या गटातून येऊन निवडणुकपुरते महायुती कडून टिकीत मिळवण्यासाठी सक्रिय होणाऱ्यांची संख्या देखील आहे, सामाजिक काम, पक्ष संघटन काम,संपर्क नसतानाही पैशाच्या जोरावर फिल्डिंग लावत आहे,जो माणूस नेहमी जनतेच्या संपर्कात असतो, त्यांची काम करतो त्यांना लोकांचा प्रतिसाद मिळेतो,कार्य, कर्तृत्व, आणि प्रस्थापित लोकांचे वर्चस्व, दडपशाही असणाऱ्या भागात संघर्ष केलेल्या आणि भविष्यात देखील लोकांना, भाजपा पक्षाला आणि महायुती ला एक सक्षम पर्याय महेश पवार यांच्या रूपाने मिळावा अशी नागरिकांची, भाजपा पदाधिकारी यांची मागणी आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.