देडगाव मध्ये शेती रस्त्याच्या प्रश्नावर भडकले संतोष टांगळ 10 जुलैपासून तलाठी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा ...


देडगाव मध्ये शेती रस्त्याच्या प्रश्नावर भडकले संतोष टांगळ 10 जुलैपासून तलाठी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा ...

 बालाजी देडगाव (प्रतिनिधी).नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील शेतकरी संतोष भाऊराव टांगळ हे आपल्या शेतीसाठी रस्ता जरुरीचा असल्यामुळे यांना महसूल खात्याच्या दुर्लक्षामुळे थेट उपोषणाची भूमिका घ्यावा लागत आहे शेत जमीन गट नंबर 583 /1व584/1अ अशी जमीनअसून या जमिनीपर्यंत जाण्या येण्यासाठी नकाशावर स्पष्ट. रस्ता असतानाही महसूल विभागाच्या हलगदरीपणामुळे आजपर्यंत रस्त्याचा प्रश्न प्रलंबित पडलेला आहे त्यामुळे संतोष टांगळ यांच्या शेतीमध्ये सध्या सोयाबीन कपबशी हे पीक असल्यामुळे रस्त्या अभावी खत शेतीची मशागत करण्यासाठी महत्त्वाची असून शेतकऱ्यांनी नेवासा तहसील कार्यालयातील संजय गांधी नायब तहसीलदार यांच्या न्यायालयात रस्ता केस क्रमांक 22/2025 रोजी दावा दाखल केलेला आहे परंतु या डाव्याकडे महसूल खात्याने हलगर्जिरीपणामुळे शेतीतील मोठे पिकाची नुकसान होण्याच्या मार्गावर असल्यामुळे शेतकऱ्यांनी 30/6/2025 रोजी नेवासा तहसीलदार यांच्याक तहसीलदार साहेब यांनी मला रस्त्याच्या लवकरात लवकर मार्ग मोकळा करून शेतीच्या मशागतासाठी निर्णय द्यावा न दिल्यास मी उपोषणासाठी दिनांक 10/7/2025 रोजी देडगाव येथील तलाठी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहे याची सर्व जबाबदारी महसूल खात्याची राहील त्यामुळे आता तरी नेवासाचे तहसीलदार याकडे लक्ष देणार की नाही अशी चर्चा ला उड्डाण होत आहे...

      महाराष्ट्र न्यूज प्रिन्स प्रतिनिधी विष्णू मुंगसे देडगाव

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.