नेवासा येथे ‘शांती महोत्सव’ – ४ दिवसांचा आत्मिक जागर ग्लोबल ख्रिश्चन शांती महोत्सव २०२५’ चे आयोजन




नेवासा येथे ‘शांती महोत्सव’ – ४ दिवसांचा आत्मिक जागर

नेवासा, २५ मे २०२५ :
"काळाची पूर्णता झाली आहे, देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा" (मार्क १:१५) या पवित्र संदेशाच्या आधारावर नेवासा येथे ‘ग्लोबल ख्रिश्चन शांती महोत्सव २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा चार दिवसांचा आत्मिक जागर २९, ३०, ३१ मे व १ जून २०२५ या दिवशी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत, श्रीरामपूर रोडवरील मराठा बोर्डिंग ग्राऊंड, गणपती चौक, नेवासा येथे होणार आहे.

या महोत्सवात देशभरातून अनेक ख्रिश्चन धर्मगुरू, प्रवक्ते, सेवक व आराधक सहभागी होणार असून, प्रमुख वक्त्यांमध्ये संदेष्टे रेव्ह. जोसेफ साळवे, रेव्ह. नरेंद्र गायकवाड, सि. सोनाली साळवे (पुणे) आणि रेव्ह. विकास दास (व्हाईस ऑफ जीजस मिनिस्ट्री, पुणे) यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये :

  • प्रभावी आत्मिक संदेश
  • आत्मिक गीते व स्तुती-आराधना
  • आजारी लोकांसाठी प्रार्थना
  • अद्भुत भविष्यवाणी व आरोग्यदानाची सेवा

आराधनेचे नेतृत्व:
घाटगे (पुणे), प्रा. संदेश पैलवान व ‘याव्हे-विरे चर्च’ (घोडेगाव) टीम


विशेष सहकार्य करणारे ज्येष्ठ सेवक व धर्मगुरू :
सिनियर रेव्ह. विजय गोरे, रेव्ह. भास्कर भालेराव, रेव्ह. हरिष दादा चक्रनारायण, रेव्ह. अनिल वंजारे, रेव्ह. सुभाष चक्रनारायण, रेव्ह. अनुष शिरसाठ,
रेव्ह. रॉबर्ट फ्रान्सीस (गगापूर), रेव्ह. जॉन तिवारी, रेव्ह. कारभारी चव्हाण, रेव्ह. जगदिश चक्रनारायण, रेव्ह. सदाशिव चव्हाण, रेव्ह. सूर्या गजभिव, रेव्ह. यहोशवा मोहिते,
रेव्ह. प्रशांत कजबे, रेव्ह. पावलस कांबळे, रेव्ह. डि. बी. आमोलिक, रेव्ह. संजु गोरे, रेव्ह. राऊसाहेब नवगिरे, रेव्ह. नंदु कांबळे, रेव्ह. रजनिकांत साळवे, रेव्ह. संतोष वंजारे,
पटारे दादा, रेव्ह. बी. डी. पहिलवान, रेव्ह. शमुवेल मकासरे, रेव्ह. निलेश पाटील, रेव्ह. राजु गोरे, रेव्ह. संजय गोरे, रेव्ह. एलिया हिवाळे, रेव्ह. अरुण अढागळे

प्रार्थना सहकार्य :
पा. शाहरूख पठाण, पा. सुभाष मैराळ, पा. मंगेश साळवे, पा. किशोर उमाप, पा. डॅनियल साळवे, पा. दिलीप सोनवणे, पा. दिपक अढागळे,
पा. बापु कर्डीले, पा. दिपक खाजेकर, पा. बाबासाहेब बर्वे, पा. बाळु वाघमारे, पा. मायकल गायकवाड, पा. सुमित बोर्गे, पा. साहेबराव राजगुरू,
पा. लाजरस देठे, पा. तान्हाजी वाल्हेकर, पा. संजय सरोदे, पा. हर्षल साळवे, ब्र. विजय बर्वे, पा. मार्कस जाधव, पा. अंकुश अढागळे, पा. अमोल अल्हाट, पा. राजु भारस्कर,
पा. प्रदीप मिरपगार, पा. नितीन चक्रनारायण, पा. अमर चक्रनारायण, ब्र. रॉनी रनदिवे, ब्र. विजय थोरात, पा. आनंद ठोंबरे, पा. महेश शिंदे, पा. दादासाहेब बोरुडे,
पा. सुधाकर गायकवाड, पा. संजय वैरागर, पा. कसाब, पा. डेनियल देठे, पा. सचिन वाघमारे


प्रमुख उपस्थिती :
बिशप शमुवेल भिंगारदिवे (अध्यक्ष - असोसिएशन),
जितेंद्र गौरव मसी (प्रसेडेंट - अंकुर नरोला मिनिस्ट्री, ग्लोबल ख्रिश्चन अॅक्सेन कमिटी),
विनायक मसी बंटी पाजी (ऑर्डीनेटर - अंकुर नरोला मिनिस्ट्री),
पा. विशाल दामले (महाराष्ट्र अध्यक्ष - ग्लोबल ख्रिश्चन अॅक्सेन कमिटी),
दिपक साठे (सर चिटणीस - राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र राज्य),
पा. सारंग पवार (उपाध्यक्ष - ग्लोबल ख्रिश्चन अॅक्सेन कमिटी, महाराष्ट्र),
पा. पुरुषोत्तम गजराय (महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी)
रेव्ह. शमुवेल साळवे, फा. दिलीप जाधव (नेवासा), प्रदीप भाऊ सरोदे (विराट सामाजिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र),
सचिनभाऊ वडागळे, पप्पुभाऊ इंगळे, कमलेशभाऊ गायकवाड, मुन्ना चक्रनारायण (शिवसेना, ता. उपप्रमुख),
संजुभाऊ सुखदान, मुन्नाभाऊ शेख, पंकजभाऊ जेधे, प्रविणभाऊ साळवे, प्रविणभाऊ वंजारे,
देश जवान शिमोनभाऊ मकासरे, नितीनभाऊ शिरसाठ (घोडेगाव),
ब्र. अविनाश पवार (अध्यक्ष - ठाणे), प्रा. प्रविण गुंजाळ (वहे थिरे चर्च, ठाणे),
पा. आमोस चक्रनारायण (कल्याण), ब्र. मिलिंददादा नवगिरे, ब्र. लाजरस गायकवाड (सर),
प्रशांतभाऊ गोर्डे, ब्र. मार्कसभाऊ बोर्डे


आयोजक :
पा. प्रकाश चक्रनारायण
(अध्यक्ष – नेवासा तालुका पास्टर फेलोशिप व ग्लोबल ख्रिश्चन अॅक्सेन कमिटी)
सहकार्य : नेवासा तालुका पास्टर फेलोशिप आणि रेव्ह. अॅण्ड पास्टर असोसिएशन, अ.नगर

ठिकाण : मराठा बोर्डिंग ग्राऊंड, गणपती चौक, श्रीरामपूर रोड, नेवासा, जिल्हा. अहमदनगर
संपर्क : पा. प्रकाश – ८८३०६९४७०५, पा. शाहरूख पठाण – ९३७०९७२६…



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.