वंचित बहुजन आघाडीचे आव्हान अधिकृत उमेदवार पोपट रामभाऊ सरोदे यांना विजयी करा!
नेवासा
नेवासा तालुक्यातील सर्वांगीन विकासासाठी एकत्रित प्रयत्न करून नेवासा विधानसभाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांना मतदानाच्या दिवशी बुधवार, २० नोव्हेंबर २०२४ सकाळी ०७ ते सायंकाळी ०६ वाजेपर्यंत चिन्ह: गॅस सिलेंडर यांना मतदान देऊन वंचित बहुजन आघाडीने नेवासा विधानसभा मतदारसंघात पोपट रामभाऊ सरोदे यांना विधानसभेत जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी निवडून द्या आपल्या मताने त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि नेवासा तालुक्यात सर्वांगीन विकास साधा.असे आव्हान विजयसिंह गायकवाड, संतोष कासोदे, सचिन साठे, दीपक सरोदे, आकाश इंगळे, योगेश गायकवाड, विजय शिरसाठ, ज्ञानेश्वर साठे, सचिन हिवाळे, राजु साळवे, आकाश तेलधुने, धर्मा साळवे. या सर्वांनी मतदारांना केलं आहे