मक्तापूर.
नेवासा तालुक्यातील मक्तापूर ग्रामपंचायत समोर 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला यावेळी उपसरपंच अलकाताई साळवे यांच्या हस्ते ग्रामपंचायतचा ध्वजा फडकवण्यात आला. तसेच जिल्हा परिषद शाळा मक्तापूर ध्वजारोहणाप्रसंगी नेवासा मार्केट कमिटी संचालक भरत काळे मराठा मराठा सुकाना समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे यांच्या हस्ते झेंडा फडकण्यात आला
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगणे अध्यक्ष उपस्थित होते उपस्थिती सरपंच अनिल लहारे मराठा सुकाना समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे छबुराव बर्डे आजिनाथ बर्डे मनोज झगरे अंशा बापू नवघरे आण्णा पाटील खैरे गोरक्षनाथ बर्डे तलाठी भाऊसाहेब सुभाष बर्डे प्रकाश माणिकचंद साळवे माणिकचंद साळवे मुख्याध्यापक सुभाष चव्हाण जगदाळे मॅडम रमेश साळवे पोपटराव साळवे मयूर साळवे जोईल साळवे योगेश गायकवाड अशोक साळवे तन्मय पांडागळे सुनील साळवे ग्रामसेवक दत्तात्रेय गर्जे पोलीस पाटील संदीप लहारे बाळासाहेब कांगणे राजेंद्र कोळेकर गोरक्षनाथ नवघरे शकूर इनामदार दत्तात्रय कोळेकर सर अक्षय भागवत आजिनाथ झग रे संभाजी पोपटराव बर्डे योगेश जामदार राहुल जामदार भाऊ भाऊसाहेब कांगोणे ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक सचिन गायकवाड दिगंबर कांगणे अमित जामदार संभाजी लहारे पोपटराव सातपुते अगदी मक्तापूर ग्रामस्थ उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक सुभाष चव्हाण यांनी केलं तर आभार जगदाळे मॅडम यांनी मांडले