मक्तापूर ग्रामस्थांना सोबत घेऊन उपोषण करणार.
मक्तापूर : नेवासा तालुक्यातील मक्तापूर गावामध्ये ग्रामीण भागातील रस्ते शेताकडे व गावठाणकडे जायला व्यवस्थित रस्ता नाही मक्तापूर ग्रामपंचायतला वेळोवेळी मागणी करूनही ग्रामपंचायत निधी नसल्याचे कारण सांगून रस्त्यावर मुरूम टाकण्यात टाळावे करत आहे म्हणून माझी मक्तापूर ग्रामस्थांना विनंती आहे मंगळवारी सकाळी दहा वाजता मक्तापूर ग्रामपंचायत निवेदन देऊन 14 ऑगस्ट 2024 रोजी मक्तापूर ग्रामपंचायत समोर ग्रामस्थांना घेऊन शिवसेना ठाकरे गट मक्तापूर ग्रामस्थ मराठा सुकाना समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश भाऊ झग रे मक्तापूर ग्रामस्थांना सोबत घेऊन उपोषण करणार आहे असे गणेश झगरे म्हटले आहे .