वंचित बहुजन आघाडी नेवासा तालुका नवनिर्वाचित पदनियुक्ती सत्कार समारंभ मंगळवार दि. १६/०७/२०२४ रोजी स. १०.३० वा.मा. श्री. प्रा. किसन चव्हाण सर
(राज्य उपाध्यक्ष) तसेच प्रमुख उपस्थिती मा. सौ. उत्कर्षाताई रुपवते(राज्य प्रवक्ते)मा. श्री. विजय अंकल गायकवाड(जिल्हा उपाध्यक्ष)मा.श्री.सुनिल ब्राम्हणे
(सचिव)मा.श्री. प्रविणभाऊ आल्हाट
( युवक जिल्हाध्यक्ष)मा. सौ. वर्षाताई बाचकर
(महिला आघाडी जिल्हाध्यक्ष )मा. श्री. सचिन बनसोडे
(युवक जिल्हाध्यक्ष)मा. श्री. विशालभैय्या कोळगे
(जिल्हाध्यक्ष)मा.श्री. पोपटराव सरोदे(नेवासा तालुका अध्यक्ष )मा. श्री. अनिल जाधव सर(जिल्हा महासचिव)
मा.श्री. राजुभाऊ साळवे(ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते)
मा. श्री. निलेश जगधने( युवा जिल्हा प्रवक्ते)
मा. सौ. छायाताई दुशिंग(महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष) या समस्त राज्य व जिल्हा कमिटीचे नेतृत्वाखाली नेवासा तालुका वंचित बहुजन आघाडी नवनिर्वाचित पदनियुक्ती व सत्कार समारंभ कार्यक्रम मंगळवार दि. १६/०७/२०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे.तरी या कार्यक्रमाप्रसंगी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. अशी वचिंत बहुजन आघाडी नेवासा तालुका यांच्या वतिने आव्हान करण्यात आले आहे हा कार्यक्रम सप्तपदी मंगल कार्यालय संभाजीनगर रोड, नेवासा फाटा येथे होणार आहे