नेवासा फाटा
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उद्धव ठाकरे गटाचे भाऊसाहेब राजाराम वाकचौरे विजय झाल्याबद्दल तसेच नगर-दक्षिणमधून शरद पवार गटाचे निलेश दादा लंके निवडून आल्याबद्दल खासदार झाल्याबद्दल मराठा सुकाना समिती शिवसेना व नामदार शंकरराव गडाख मित्र मंडळ गणेश भाऊ झग रे भरत भाऊ काळे मित्र मंडळ यांच्यातर्फे नेवासा फाटा मक्तापूर आणि ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी उपस्थिती मराठा सुकाना समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश भाऊ झग रे नेवासा मार्केट कमिटी संचालक भरत काळे प्रकाश माणिकचंद साळवे जिजाऊ मालक अमोल सातपुते वैभव शेजुळ जुई साळवे या सर्वांनी भाऊसाहेब वाकचौरे यांचे विजयाचे समर्थांन स्वागत केले व नेवासा फाटा येथे जल्लोष केला.