शाळेचा पहिला दिवस या पहिल्या दिवशी नेवासा तालुक्यातील मक्तापूर मध्ये जिल्हा परिषद शाळा येथे!
0Badal PardeshiJune 15, 2024
शालेय सुट्टीनंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चालू झाल्यानंतर आज शाळेचा पहिला दिवस या पहिल्या दिवशी नेवासा तालुक्यातील मक्तापूर मध्ये जिल्हा परिषद शाळा मक्तापूर येथे पहिलीच्या मुलांचं स्वागत करण्यात आलं व लहान मुलांना पहिली ते चौथी वाहय या पुस्तक वाटप करण्यात आलं मराठा सुकाना समितीचे व शालेय व्यवसाय समिती अध्यक्ष गणेश भाऊ झग रे प्रदेशाध्यक्ष यांच्या हस्ते मुलांना वाया पुस्तक चॉकलेट खाऊ देऊन मुलांचे पहिलीचे मुलांचे स्वागत करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक सुभाष चव्हाण यांनी मुलांचे स्वागत केले तर जगदाळे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी उपस्थिती मराठा सुकन समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष समिती शालेय व्यवसाय समितीचे अध्यक्ष गणेश भाऊ झग रे दीपक भाऊ कडू नितीन कांगोणे सुनील साळवे सचिन साळवे सचिन लहारे पोपटराव भागवत मनोज झग रे सतीश बर्डे दादासाहेब सातपुते किरण सातपुते सचिन भाऊ गायकवाड गोरक्षनाथ नवघरे सर शकूर इनामदार राजेंद्र कोळेकर तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगणे पोलीस पाटील अनिल लहारे ग्रामसेवक दत्तात्रय गरजे अशोक साळवे तन्मय पांडागळे जोईल साळवे अंशा बापू नवघरे अगदी मक्तापूर ग्रामस्थ व पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते