नेवासा( प्रतिनिधी संदीप वारकड)
नागेबाबा चे SBD हेड ऑफिस श्री सचिन बाळकृष्ण मुंडे साहेब यांचा वाढदिवस नागेबाबा पत्संस्था येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळेस त्यांना वाढदिवस च्या शुभेच्छा नागेबाबा परिवार व महाराष्ट्र न्युज प्रिस नेवासा व गणेश वायकर व शुभम काशिद निलेश गरुड अभिषेक नागरे व पत्रकार संदिप वारकड यांनी दिल्या तसेच त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीने समस्त नागेबाबा परिवार अभिमान स्पथ त्यांचे कौतुक करून सत्कार केले.